हस्त नक्षत्र hast nakshatra  

  

hast


नमस्कार मित्रांनो आपण बर्‍याच वेळा एकतो की हस्त न्क्षत्रावर हरबरा पेरणी केली

तर आपन आज या विषयी माहिती घेऊया

हस्त नक्षत्र म्हणजे काय ?


27 नक्षत्र पैकी 13 वे नक्षत्र म्हणजेत्र होय

जे आपल्याला रब्बी पेरणी साठी मदत करते     

 तर मित्रांनो ,सामान्यपणे सूर्य 26 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या काळात या

 नक्षत्रात प्रवेश करतो हे नक्षत्र पावसाचे नाही पण पाऊस पडला तर चांगला

मोठा पाऊस पडतो।

या नक्षत्रात जर पाऊस पडला तर रब्बी पेरणी साठी या पावसाचा उपयोग होतो

म्हणून म्हणतात बरसला हस्त तर शेतकरी मगरमस्त