सोयाबीन शेवटची फवारणी soyaben shevatchi favarni

नमस्कार मित्रांनो आज आपण सोयबिन शेवटची फवारणी घेताना ,या फवारणीत 
चांगले कीटक नाशक जसे emamectin benzoite,coragen,ampligo,super profex,deligate या पैकी कोणतेही एक 
बुरशिनाशक मध्ये safe,hezaconal,paraxiear,z78 या पैकी एक बुरशिनाशक 
सर्वात महत्वाचे म्हणजे या फवारणीत आपल्याला 0:0:50 या पाण्यात विरघळणार्‍या खताचा वापर काराचा आहे 
या मुळे आपल्या शेगतील दाणे टपोरे व वजनदार होण्यास मदत होणार आहे

 सोयाबीन शेवटची फवारणी

आपण सुरवातीला खूप मेहनत घेतो पण शेवटी जरा दुर्लक्ष करत असतो 

परिणामी उत्पन्नात घट येते सोयाबीन शेवटची फवारणी

मित्रांनो आपल्याला या खातच्या दोन फवारण्या घ्यायच्या आहेत 
यामुळे नक्कीच आपल्या सोयाबीन उत्पादनात मध्ये वाढ होईल 
खात्री साठी नजीकच्या कृषि केंद्राचा सल्ला घ्या